उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरावठ्याचे आश्वासन देऊन, तब्बल ७०० कोटीची पाणी पुरवठा योजना राबविली. पाणी पुरवठयाची योजना राबवूनही शहरांत पाणी टंचाई असल्याचा आरोप ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केला. ...
How To Grow Coriander Plant At Home : Best way to grow coriander At Home : How To Grow Coriander In Summer Season At Home : कोथिंबीरीचे देटही फायदेशीर! भन्नाट ट्रिक - देटालाही येईल हिरवीगार कोथिंबीर... ...
Farming Water Management : एकेकाळी कोरडवाहू व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीचे रूपडे पालटले आहे. ...
Coconut Coir For Money Plant Growth : How to Use Coco Coir for Money Plant Planting : How to use coconut coir hair for money plant : मनी प्लांट हिरवीगार होऊन, चांगली वाढावी यासाठी नारळाच्या शेंड्या ठरतील फायदेशीर... ...
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाहीत, असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचला आहे. टंचाईच्या गावात टँकर, विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर शेतीकडे वळलेले विष्णुपंत सानप यांनी जामखेड तालुक्यातील तरडगावच्या माळरानावरील पडीक जमिनीत सेंद्रिय फळशेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. ...