लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु ...
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेने तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे शनिवारी सादर केला. जीवन प्राधिकरणाने बुधवारी महापालिकेला एक पत्र दिले असून, तांत्रिक मंजुरी हवी असेल तर १६७३ कोटी रुपयांच्या ...
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे सुरिक्षत हाताळणी व योग्य साठवणूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर नळ पाणीपुरवठा योजनांचे उंचावरील व जमीनीवरील जलकुंभ शुद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. ...
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडले जात असताना, बाज हद्दीत मंगळवारी रात्री अज्ञातांनी बिळूर कालवा पुन्हा फोडला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकारामुळे ओढापात्रावरील जलसेतूचा भराव वाहून गेल्याने जलसेतूला ...