लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर - Marathi News | The problem of water shortage will be faced in 776 villages of the amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर

२१.१८ कोटींच्या आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. ...

Dam Water: प्रजासत्ताकदिनी राज्यातील धरणसमुहात किती पाणी राहिलंय?  - Marathi News | Dam Water: How much water is left in the dams of the state on Republic Day? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water: प्रजासत्ताकदिनी राज्यातील धरणसमुहात किती पाणी राहिलंय? 

मराठवाडा विभागात केवळ ३२.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून भिषण पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. ...

पाणीटंचाईचे सावट गडद, लातूरमधील १२ साठवण तलाव जोत्याखाली - Marathi News | Amid water scarcity, 12 storage ponds in Latur under cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईचे सावट गडद, लातूरमधील १२ साठवण तलाव जोत्याखाली

जळकोट तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पाणीटंचाईची नागरिकांना धास्ती  ...

अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा - Marathi News | About 21 km water tunnel municipal parallel system to prevent water leakage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा

पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी मुंबई महापालिका जमिनीलगतच्या जलवाहिन्यांऐवजी जलबोगदे बांधणार आहे. ...

Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या - Marathi News | Dam Water storage: Know how much water is left in the dams in the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या

राज्यातील ६ विभागातील २ हजार ९९४ धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? ...

शहर भागात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद, जलवाहिनीचे काम हाती घेतल्याने नागरिकांना आवाहन - Marathi News | 24-hour water supply in the city area closed, appeal to the citizens as the municipality took over the water supply work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद, जलवाहिनीचे काम हाती घेतल्याने नागरिकांना आवाहन

या दरम्यान ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. ...

पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके - Marathi News | A month in advance proposal for water; water shortage in winter in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके

जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या ...

मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी धरली टरबूज लागवडीची कास - Marathi News | Fishing threatened, fishermen hold watermelon plantations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी धरली टरबूज लागवडीची कास

निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा न वाढल्याने मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. ...