राजापूर : येवला तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो, मात्र तेथील विहिरीचे पाणी आटू लागल्याने गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
सिन्नर : मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची समृद्धीच्या कामात तुटफूट झाल्याने भर उन्हाळ्यात या योजनेवर अवलंबून असणाऱ्या ५ गावांतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून द्या ...
water shortage Chiplun Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर ...
लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली ...
Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी श ...
येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यात पाणी मागणार्या गावांची वाढ होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झालेले आहेत. ...
water shortage Sangli-सांगली शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कमी पाणी उपसा, काही ठिकाणी ड्रेनेजमुळे तुटलेल्या जलवाहिन्या यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...