तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते. ...
२०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला. ...