लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Construct CCT: How to dig Continuous Contour Trenches CCT; Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर

Continuous Contour Trenches CCT सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातो. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते. ...

Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र - Marathi News | Water shortage causes huge problems in palghar Women have to wake up at night to get a pot of water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र

Water Crisis Palghar: पाईपमध्ये साचलेले पाणी नळातून कधी येईल आणि आपला नंबर लागून हंडाभर पाणी कधी मिळेल? यासाठी महिला रात्रभर रांग लावून बसलेल्या पाहायला मिळत आहेत.  ...

ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आताच पाण्याविना पडले कोरडे ! - Marathi News | Hundreds of dams in rural areas have already dried up without water! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आताच पाण्याविना पडले कोरडे !

यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता : जनावरांची पाण्यासाठी भटकंती ...

मोठा निर्णय! पाणीटंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोअरवेल मुंबई महापालिका ताब्यात घेणार - Marathi News | BMCs Big decision! Mumbai Municipal Corporation will take over private tankers, wells, borewells due to water shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा निर्णय! पाणीटंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोअरवेल मुंबई महापालिका ताब्यात घेणार

Mumbai Tanker Strike Water Crisis: टँकरमालकांनी पुकारलेल्या बंदवर तोडगा निघेपर्यंत सोसायट्या आणि इतरांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नियमावली तयार केली आहे. ...

प्रासंगिक: मुंबईची तहान भागविण्याचे  आव्हान पेलावेच लागेल! - Marathi News | Relevant: The challenge of quenching Mumbai's thirst must be met! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रासंगिक: मुंबईची तहान भागविण्याचे  आव्हान पेलावेच लागेल!

mumbai water supply dam: मुंबईच्या या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून साधारण ३०-३२ वर्षांपूर्वी डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञसमिती नेमण्यात आली होती. ...

अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय - Marathi News | Taking water from illegal borewells is no less than a sin, there will be a desperate need for water - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय

Water Shortage High Court News: न्यायालय म्हणाले, जोहान्सबर्गमध्ये काय झाले होते, तुम्हाला माहीत नाही का? काही वर्षांपूर्वी त्या शहरात अनेक महिने पाणी नव्हते. ...

मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा - Marathi News | Doesn't Chief Minister Fadnavis want to solve this issue?, Aditya Thackeray's question, warning of a Dhadak Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा

Aaditya Thackeray Devendra Fadnavis Mumbai News: मुंबईतील पाणी पुरवठ्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. ...

मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच! - Marathi News | Despite Chief Minister Devendra Fadnavis directions and meeting with the Union Minister, tankers strikes remain continue in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही. ...