लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन - Marathi News | Ghagr's inverted pylon on Mohol Municipal Council A unique agitation for water demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

यावेळी संतप्त मोहोळमधील रहिवांशांनी घागरीचं उलटं तोरण बांधून नगरपालिकेचा निषेध केला. ...

कमी दाबाने पाणी; टँकरचे दर परवडेना; कमी पाणीसाठ्याची मुंबईकरांना धास्ती  - Marathi News | low pressure water; Unaffordable tanker rates; Mumbaikars are afraid of low water supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी दाबाने पाणी; टँकरचे दर परवडेना; कमी पाणीसाठ्याची मुंबईकरांना धास्ती 

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजघडीला (२५ मेपर्यंत) सरासरी १४ टक्के इतकाच पाणीसाठा होता ...

मुंबईची तहान भागविणाऱ्या तलावात १६ टक्केच पाणी! तूर्तास पाणी कपात नाही... - Marathi News | Only 16 percent water in the lake that quenches Mumbai's thirst! Currently there is no water cut... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची तहान भागविणाऱ्या तलावात १६ टक्केच पाणी! तूर्तास पाणी कपात नाही...

मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागविली जाते. ...

अनेक मोठे तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर; जगातील पाणी होतेय कमी, २ अब्ज लोकांवर संकट - Marathi News | Many large lakes are on the verge of drying up; The world's water is getting less, crisis for 2 billion people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अनेक मोठे तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर; जगातील पाणी होतेय कमी, २ अब्ज लोकांवर संकट

'सायन्स' या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाचे बालाजी राजगोपालन हे या लेखाचे सह-लेखक आहेत. ...

‘लोकमत’मधील फोटो पाहून ‘पाणी’ देण्यास धावले शासन! - Marathi News | Seeing the photos in Lokmat, the government rushed to give water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’मधील फोटो पाहून ‘पाणी’ देण्यास धावले शासन!

श्रीकांत भारतीय यांची हट्टीपाड्याला भेट; महिलांची कसरत टाळण्यासाठी दोन टाक्या, टँकरद्वारे पाणी ...

पिण्यासाठी पाणी येत नाही तर अंघाेळ कुठून करणार  - Marathi News | If there is no water for drinking, where will you bathe? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पिण्यासाठी पाणी येत नाही तर अंघाेळ कुठून करणार 

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावात नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरीकांनी आज रास्ता रोको आंदोलन करुन ... ...

एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण?  - Marathi News | Water shortage on one side and huge damage on the other side, who will prevent water leakage on Kopra bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण? 

एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

कुठल्या भागात किती पाणी देणार सांगा? सर्वपक्षीय नेते आक्रमक - Marathi News | Water shortage in Nagpur city, citizens angry, Question of all party leaders to Nagpur municipal commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठल्या भागात किती पाणी देणार सांगा? सर्वपक्षीय नेते आक्रमक

मनपा आयुक्तांनी जनतेसमोर ‘प्लान’ मांडावा; निधी कुठे खर्च होतोय, याचा लेखाजोखा द्यावा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी ...