नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दातली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचे सरपंच उज्ज्वला नागरे ...
सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही. ...
माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़ ...
लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे. ...