ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
येवला तालुक्यातील १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील नगरसूल, सायगाव, राजापूर येथील १४ वाड्या-वस्त्यांसह सोमठाण जोश गावाला पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे टँकर मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दा ...
पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ...
Water Wasting: उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्यापासून अनेक भागांतून दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी चंडीगड महानगरपालिकेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ...