पाणी समस्येच्या संदर्भात म्हात्रे यांनी आज महापालिका प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या फाईलचा कसा जाडजूड ग्रंथ झाला आहे. तो दाखविला. ...
चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्य ...
सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी ...