पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये तालुक्यातील जामठी गावाला तालुकास्तरावरचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. रविवारी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते तथा पानी फाउंडेशनचे अमीर खान यांनी जामठी गावाला प्रथम पुरस्का ...
कामठवाडा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातून १० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात गावाला पाणीदार बनविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या वाढोणा गावाला पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. ...
वडझिरे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातून वडझिरे गावाने तालुक्यातून प्रथम क्र मांकाचे दहा लाख रु पयांचे पारितोषिक पटकावले आहे. तर पाटोळे व हिवरे ही गावे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्र मांकांचे मानकरी ठरले आहेत. ...