गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़ ...
पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यात राज्यातील ५ हजार गावांनी सहभाग घेतला आहे. यातील ३ हजार गावे श्रमदानाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील. या स्पर्धेमुळे गावागावांत अपूर्व उत्स ...
रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले. ...
एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो. ...
प्रत्येक गावात आज पाणीटंचाई आहे. गाव टँकरमुक्त करायचे असेल तर प्रत्येकाने डोक्यावर टोपले आणि हातात कुदळ घ्यायला हवी, असा सल्ला खासदार भावना गवळी यांनी दिला. अकोलाबाजार येथे श्रमदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...
वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत. ...
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४३ गावे सहभागी झाली. सर्व गावांमध्ये श्रमदानातून गावे पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता गटविकास अधिकाऱ्यांनी आधी श्रमदान नंतरच कार्यालयीन कामकाज सुरू गेल्याने ग्रामस्थांमध्ये हुरूप निर्माण झाला. ...