राजकुमार जोंधळे/ महेबुब बक्षीलातूर / औसा : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी औसा तालुक्यात ‘तुफान’ आले असून, आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाराष्ट्र दिनी फत्तेपूर येथे महाश्रमदान करण्यात आले. या वेळी पाणी फाउंडेशनचे प्रमुख अभिनेता आमीर खान याने सपत्नीक ए ...
वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात जणू श्रमदानाचे तुफानच आले आहे. या दोन तालुक्यातील ११५ गावांपैकी ६२ गावे स्पर्धेत जोमाने श्रमदान करीत असून, यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे. ...
मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या बोरव्हा येथील गावकऱ्यांनी १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाश्रमदानाचाही आधार त्यांना होणार आहे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा ...
ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. ...
गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़ ...
पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना (बीजेएस) आदी संस्थेच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यात राज्यातील ५ हजार गावांनी सहभाग घेतला आहे. यातील ३ हजार गावे श्रमदानाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील. या स्पर्धेमुळे गावागावांत अपूर्व उत्स ...
रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले. ...