लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा - Marathi News | Invasion of cutworm in Washim district; Bite another one | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा

Washim News: नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. ...

चार ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान - Marathi News | Average voter turnout in four Gram Panchayat elections is 85 percent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान

सोमवारी सकाळी १० वाजतापासून कारंजा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. ...

विना मोटारपंपाचीच ओसंडून वाहतेय कूपनलिका - Marathi News | Vashim News Without a motor pump the capillary tube is overflowing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विना मोटारपंपाचीच ओसंडून वाहतेय कूपनलिका

वाशिम जिल्ह्यातील दमदार पावसाचा परिणाम ...

सोयाबीनवरील घोणस अळीने चावा घेतलेली महिला रुग्णालयात दाखल; वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव - Marathi News | ghonas worms crisis in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनवरील घोणस अळीने चावा घेतलेली महिला रुग्णालयात दाखल; वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

सोयाबीनवरील विषारी घोणस अळीचा वाशिम जिल्ह्यातील माळशेलू शिवारात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव ...

उघड्यावर शौचवारी; पथक धडके दारी! गुड मॉर्निंग पथक ॲक्शन मोडवर; २२ जणांवर कारवाई - Marathi News | open defecation The team hit the door! Good Morning Squad on Action Mode; Action against 22 persons | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उघड्यावर शौचवारी; पथक धडके दारी! गुड मॉर्निंग पथक ॲक्शन मोडवर; २२ जणांवर कारवाई

ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ...

टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात; सुदैवाने चालक, क्लीनर बचावले - Marathi News | A terrible accident of a cargo vehicle has taken place due to tire burst | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात; सुदैवाने चालक, क्लीनर बचावले

टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

शाळेत वर्गखोल्यांची कमतरता; मंदिरातच भरते जिल्हा परिषदेची शाळा  - Marathi News | Due to lack of classrooms in Washim district, the school is being filled in the temple | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेत वर्गखोल्यांची कमतरता; मंदिरातच भरते जिल्हा परिषदेची शाळा 

वाशिम जिल्ह्यात शाळेत वर्गखोल्यांची कमतरता भासत असल्याने मंदिरात शाळा भरत आहे.  ...

शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत - Marathi News | Education institution management argument with education authorities | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण संस्था चालकाची शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत

शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...