मंगरुळपीर : ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दर गुरुवारी सोनोग्राफीची सेवा देण्यात येईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेची नोंदणी करणे आवश्यक आहे. ...
वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते,. ...
वाशिम : गत एक ते दीड वर्षांपासून कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात नसल्याने जिल्ह्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाने ...
प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी ...
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कारंजा पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सासरकडील तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ...
कारंजा तालुक्यातील शहा येथील अल्पवयीन दोन मुलींना शेजारच्या मुलाने घरात बोलावून मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संदीप आनंदा धायगुडे रा. शहा असे आरोपीचे न ...
दारु पिऊन बायको सोबत कडाक्याच्या झालेल्या भांडणात मृत्युमखी पडलेल्या नागो उकंडी भगत यांच्या खुन प्रकरणी पत्नी तानाबाई नागो भगत या महिलेला सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी १४ डिसेंबर रोजी सुनावली. ...