कारंजा लाड: तालुक्यातील बेलखेड येथील धान्य दुकानदाराने लाभार्थी नसलेल्या व्यक्तीची यादी तहसिल कार्यालयाकडे देऊन शासनाची दिशाभूल करून अंत्योदय, बी.पी.एल. व पांढर-या शिधापत्रिका तयार करून घेतल्याची तक्रार तहसीलदारांकडे १९ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. ...
वाशिम -सतत गैरहजर राहणे, कर्तव्यात दिरंगाई, कामात कुचराई आदी कारणांहून ब्रह्मा येथील अंगणवाडी मदतनीस लक्ष्मी नरेंद्र घुगे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. ...
वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. ...
वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले ...
वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ...