वाशिम : शासकीय वाहनावरून सभापतींमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण गुरुवारी जिल्हा परिषद प्रांगणात उपस्थितांना अनुभवयास मिळाले. सहा पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप करण्यात आल्याने या सभापतींमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषदेच्य ...
वाशिम: शेतकर्यांना हवामानाचा अंदाज कळावा आणि त्यादृष्टीने नियोजन करून नुकसान टाळता यावे, या उद्देशाने वर्षभरापूर्वी वाशिम जिल्ह्यात ३६ स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आलीत; परंतु त्याचा काहीच फायदा शेतकर्यांना अद्याप झालेला नाही. या हवा ...
मालेगाव (वाशिम) - महाराष्ट्रात यापुढे कोणतीही खासगी कंपनी शाळा स्थापन करू शकणार असल्याचे विधेयक विधानसभेत बुधवारी मंजूर झाले. दरम्यान, या प्रक्रियेला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला असून, शिक्षक आमदारांनी या विरोधात आवाज उठवावा, अशी मागणी गुरूवारी क ...
मालेगाव: नागपूर-जालना मार्गावर मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे-डोंगरकिन्ही दरम्यान २० डिसेंबरच्या मध्यरात्री कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मोठा अपघात घडून कारचा अक्षरश: चुराडा झाला. ...
वाशिम - श्री रेणूकामाता यात्रेनिमित्त मालेगाव तालुक्यातील ग्राम मिर्झापूर येथे जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या संयुक्त आयोजनातून रविवार, २४ डिसेंबर रोजी कबड्डीचे ५२ किलो आतील वजनी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्य ...
वाशिम: शहरातील सर्वात प्राचीन व चौदाशे वर्ष जुन्या असलेल्या स्थानिक गोंदेश्वर येथील जुने बालाजी गोविंदराज स्वामी मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यास सामाजीक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रारंभ झाला आहे. ...
समाजाच्या चालीरितीला फाटा देवून सामाजिक जाणीवेतून आदर्श शिक्षक स्व. प्राचार्य दत्तात्रय उलेमाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तेरवीचा खर्च टाळून ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय माजी नगराध्यक्षा लताताई उलेमाले तथा समाजसेवी पंकज व नि ...