मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदो ...
शेलूबाजार (वाशिम) : अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवर असलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद मार्गावरील नागी फाट्यानजीक २२ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. शाहबाज खान (५०) व समरोज खान (५५) अशी मृतकांची नाव ...
वाशिम: ‘सायलेन्स झोन’सह अनावश्यक वेळी अकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांवर यापुढे उपप्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती ...
वाशिम - गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन स्तरावर एकूण १४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. ...
वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. ...
मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली होती. ...
वाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे ...
वाशिम : धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न ...