वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल् ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर् ...
वाशिम - शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूक करणाºयांवर वॉच ठेवण्यासाठी तहसिल स्तरावर विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे. ...
वाशिम : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी वाशिम नगरपालिका नेहमीच पुढाकार घेतांना दिसून येत आहे. शहरातील उपक्रमामुळे राज्यस्तरावर वाशिम नगरपालिकेचे नाव झळकले आहे. आता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता दूत’ श ...
मालेगाव: स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अभिनव प्रतिकृती सादर केली आहेत ...
वाशिम: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातून व्यसनविरोधी रॅली काढण्यात आली. प्रारंभी शहरातील महिला व सामाजीक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांचा हार घालून समाजातील प ...
मालेगाव :- येथील अकोला मार्गावरील आयएमए हॉल येथे पार पडलेल्या वाचन विकास प्रशिक्षणात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधील वाचन विकसीत करण्याबाबतचे मार्गदर्शन घेतले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास प्रशिक्षण तसेच व शिक्षा ...