मालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालु ...
मानोरा: स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध आणि नियमबाह्य वाहतुकीसह कागदपत्रे न बाळगणार्या वाहनधारकांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत ३३ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. ...
वाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले. ...
वाशिम: जिल्ह्यातील शिरपूरजैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्या वतीने नव्या वर्षातील पहिल्या रविवारी, ७ जानेवारी रोजी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्या ...
वाशिम : तालुक्यातील मौेजे पांगरखेडा येथे उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वसंत किसन मारकड यांच्या शेतात हरभरा पिकाची पाहणी किड नियंत्रक मिलींद कांबळे यांच्या नियंत्रणाखाली किड सर्वेक्षण सुनिल जाधव यांनी शेतकºयांच्या शेतात जाउन के ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता. ...
कारंजा लाड: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून घडलेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर उमा नदीच्या पुलानजिक घडली. ...