वाशिम : जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे अद्याप कुठल्याच सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी बुधवार, १७ जानेवारीला वाशिमच्या लघुपाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यकारी ...
वाशिम: शहरा तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. कामाची गती अत्यंत संथ असल्याने याविरूद्ध संतप्त शहरवासीयांनी नगर परिषदेवर बुधवार, १७ जानेवारीला ‘धूळ फेक’ आंदोलन केले. ...
शिरपूर जैन : येथील जय मल्हार खंडोबा देवस्थानच्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी सामन्यात गोभणीचा जय बजरंग संघ ब्रम्हा येथील जय बजरंग संघाला पराभूत करुन विजेता ठरला. ...
कारंजा लाड: कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एका युवकाच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ...
वाशिम: शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे आवश्यक असताना वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत ३ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांना डिसेंबर महिन्याचे वेतन अर्धा जानेवारी संपत आला तरी, मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना विविध अडचणींचा सामना कर ...
मानोरा (वाशिम): नैसर्गीक आपत्तीपासून शेतकर्यांचा माल सुरक्षीत राहावा यासाठी कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात लिलाव शेडची उभारणी करण्यात आली. परंतु यासाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद ठरत आहे. लिलाव शेडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्यांचा म ...