शेलुबाजार (वाशिम): छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पुणे येथे जाणाºया खासगी प्रवासी बसला नागी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यात २६ प्रवासी जखमी झाले. ...
वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प् ...
वाशिम: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित शाळा, नगरपालिका शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका नगरपरिषद शाळा, अपंग शाळांमंध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या अनुदान योजनेंत ...
शिरपूर जैन : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणार्या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले. ...
मालेगाव (वाशिम): राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवार, २५ जानेवारी रोजी शहरात उत्स्फ ूर्त रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती केली. ...
वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकदिवशी लेखणी बंद आंदोलन करीत ...
वाशिम : एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार वाढीकरीता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने उच्चाधिकार समिती गठीत केली होती.या समितीने सादर केलेल्या अहवालात तटपुंजी पगारवाढ सादर केल्यामुळे वाशिम आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी संघटना वाद बाजुला सारुन बस ...