वाशिम : सन २0१७-१८ करिता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली; मात्र ही घोषणा होऊन २0 दिवस लोटूनही जिल्हय़ाला कुठल्या सुविधा दिल्या जाणार, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, दुष्काळसदृश स्थितीमधील सुविधांच्या निकषांमध्ये शासन ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्यांना कर्जमा ...
वाशिम : अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाध ...
‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रा ...
इंझोरी : गोरगरीब जनतेला सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या तांदळात चक्क रासायनिक खताची भेसळ करण्यात आली आहे. मानोरा तहसील अंतर्गत येणा-या इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानात हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे गोरगरीब जनतेच्या जिवा ...
जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली. ...
जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली. ...