वाशिम: येथील सावली प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेनेने नायलॉन मांजाने मानेला व चोचेला जखम झालेल्या पारवा या पक्षावर उपचार करून जीवदान दिले. दरम्यान, मकर संक्रातीच्या पृष्ठभूमीवर पतंगबाजीसाठी बंदी असूनही वापरात येत असलेला मांजा मुक्या पक्ष्यांसाठी कर्दन ...
वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, फिरते बूथदेखील कार्यरत केले जाणार आहेत. ...
प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. ...
वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. ...
वाशिम: देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाºया वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वाशिम येथील कलाकारांनी २६ जानेवारी रोजी ’एक शाम शहिदो के नाम’ या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी खासगी शाळांना २५ जानेवारीपर्यत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीसाठी आता एक दिवस शिल्लक आहे. ...
वाशिम : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट भागातील खटकाळी या अतिदूर्गम खेड्यांत लॉयनेस क्लब आॅफ वाशिम व सत्यसाई सेवा संघटना वाशिमच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलश व धान्याचे १४६ कुटूंबाना २१ जानेवारी रोजी करण्यात आले. ...