वाशिम : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता, ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क अदा न करता शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनीमध्ये खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकणार्या मालाड येथील भारतीय एयरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीविरुद्ध २९ जानेवारीला रात्री उशिरा ...
वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण ...
कारंजा लाड: दिवसेंदिवस अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता कारंजा वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सिट व कागदपत्रे नसणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सन आजवर एक वर्षाच्या कालावधित ७ लाख रुपयांचा दंड वसुल केला. ...
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी २९ जानेवारीपर्यत जिल्हयातील ७० खासगी शाळांचीऑनलाईन नोंदणी झाली आहे. ...
मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात ...
मंगरूळपीर (वाशिम) : शहराला नजिकच्या मोतसावंगा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणात आज घडिला केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आठ ते दहा दिवसआड पाणी मिळत असून ते देखील गढुळ स्वरूपातील असल्याचे आढळून येत आहे. ...