लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम : मानोरा तालुक्यात पोलिस बंदोबस्तात २१ लोटाबहाद्दरांवर कारवाई! - Marathi News | Washim : Manora taluka action against 21 person under police protection! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम : मानोरा तालुक्यात पोलिस बंदोबस्तात २१ लोटाबहाद्दरांवर कारवाई!

मानोरा (वाशिम) : जिल्हा परिषद व मानोरा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावांमध्ये ३१ जानेवारीला पहाटे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय करून पोलिस बंदोबस्तात उघड्यावर शौचास जाणाºया २१ लोटाबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यात आली.  ...

शालार्थ प्रणालीचे संकेतस्थळ ठप्प; शिक्षकांची वेतन देयके रखडली  - Marathi News | Shalarth system website jam; Teachers payment pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शालार्थ प्रणालीचे संकेतस्थळ ठप्प; शिक्षकांची वेतन देयके रखडली 

मालेगाव:  सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे वेतन संगणकीय आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठीची शालार्थ वेतन प्रणाली मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या वेतनाची देयके रखडली आहेत. ...

रस्त्याच्या मागणीसाठी सावरगाव फॉरेस्ट गावकऱ्यांचा रास्ता रोको;  मानोरा-कारपा मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Stop the way for the demands of the roads of Savargaon forest | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्याच्या मागणीसाठी सावरगाव फॉरेस्ट गावकऱ्यांचा रास्ता रोको;  मानोरा-कारपा मार्गावरील वाहतूक ठप्प

मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणि विविध टप्प्यात आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून ३१ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी मानोरा ते कारपा मार्गावर रास्ता रोको केला. ...

वाशिम जिह्यात कुष्ठरोग जनजागरण अभियान; १३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम - Marathi News | Leprosy Campaign in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिह्यात कुष्ठरोग जनजागरण अभियान; १३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम

वाशिम: आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक कार्यालय वाशिमच्यावतीने जिल्ह्यात ‘स्पर्श’ हे कुष्ठरोग जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. ...

मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून श्री बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव ! - Marathi News | Shri Birbalnath Maharaj Yatra Festival from 3rd February | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून श्री बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव !

मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ...

वाशिममधील वळणमार्ग निर्मितीचा प्रश्न प्रलंबित; जडवाहतूकीची समस्या गंभीर - Marathi News | Pending question about the construction of the road in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील वळणमार्ग निर्मितीचा प्रश्न प्रलंबित; जडवाहतूकीची समस्या गंभीर

वाशिम : शहरातून धावणारी जडवाहने बाहेरून वळविण्यासाठी वाशिममध्ये अद्याप कुठलेच ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. ...

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’   - Marathi News | Congress rally in Washim against petrol and diesel hike | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’  

वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने वाशिम येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...

‘मुद्रा’च्या जिल्हास्तरीय समितीत होणार फेरबदल; लोकसंख्येनुसार ठेवली जाणार सदस्यसंख्या - Marathi News | 'Mudra' District Level Committee change | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मुद्रा’च्या जिल्हास्तरीय समितीत होणार फेरबदल; लोकसंख्येनुसार ठेवली जाणार सदस्यसंख्या

वाशिम: मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरूणांना मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार व योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये यंदा फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार अशासकीय सदस्यसंख्या ठेवली जाणार आहे. ...