मानोरा (वाशिम): पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेत अन्याय झाल्याचे कारण समोर करून तालुक्यातील कारपा येथील शेतकरीपुत्र राजूसिंग तुळशीराम जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला हाती रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न क ...
वाशिम : जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १० फेब्रुवारी २०१८ रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. ...
वाशिम - वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३० जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. ...
वाशिम : रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड गायब प्रकरणी सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कपाट ‘सील’ केले होते. याप्रकरणाची दखल घेत रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला. ...
मालेगाव (वाशिम): स्थानिक नगर पंचायतमध्ये रमाई घरकुल योजनेच्या ९० लाभार्थींना २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून अध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्याहस्ते उबदार चादरींचे वितरण करण्यात आले. ...
शेलुबाजार (वाशिम): छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पुणे येथे जाणाºया खासगी प्रवासी बसला नागी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यात २६ प्रवासी जखमी झाले. ...
वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प् ...
वाशिम: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित शाळा, नगरपालिका शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका नगरपरिषद शाळा, अपंग शाळांमंध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या अनुदान योजनेंत ...