लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हयातील ७o खासगी शाळांची ऑनलाईन नोंदणी; प्रवेश अर्ज प्रक्रिया लवकरच - Marathi News | Online enrollment of 7o private schools in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयातील ७o खासगी शाळांची ऑनलाईन नोंदणी; प्रवेश अर्ज प्रक्रिया लवकरच

वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी २९ जानेवारीपर्यत जिल्हयातील ७० खासगी शाळांचीऑनलाईन नोंदणी झाली आहे. ...

देवा सरकारला सद्बुद्धी दे!...स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावात केले होमहवन आंदोलन - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana has organized the Movement in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देवा सरकारला सद्बुद्धी दे!...स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मालेगावात केले होमहवन आंदोलन

मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात ...

असंघटीत बांधकाम कामगारांसाठी शिरपूर जैन येथे नोंदणी अभियान - Marathi News | Registration Campaign at Shirpur Jain for unorganized construction workers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :असंघटीत बांधकाम कामगारांसाठी शिरपूर जैन येथे नोंदणी अभियान

वाशिम : असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने चालू बांधकामांवरच कामगारांची नोंदणी करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. ...

मंगरूळपिर शहराला गढुळ पाणीपुरवठा; मोतसावंगा धरणात केवळ ६ टक्के जलसाठा - Marathi News | Supply of water to Mangalpur city; Only 6 percent water stock in Motsawawanga dam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपिर शहराला गढुळ पाणीपुरवठा; मोतसावंगा धरणात केवळ ६ टक्के जलसाठा

मंगरूळपीर (वाशिम) : शहराला नजिकच्या मोतसावंगा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणात आज घडिला केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आठ ते दहा दिवसआड पाणी मिळत असून ते देखील गढुळ स्वरूपातील असल्याचे आढळून येत आहे. ...

वाशिम येथे तीन दिवशीय मोफत कर्करोग निदान शिबिर ! - Marathi News | Three-day Free Cancer Diagnosis Camp at Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे तीन दिवशीय मोफत कर्करोग निदान शिबिर !

वाशिम - महिलांसाठी तीन दिवशीय मोफत कर्करोग निदान शिबिर आयोजित केले असून, ३० जानेवारी रोजी या शिबिराला वाशिम येथे सुरूवात झाली. श्री बालाजी संस्थान, रोटरी क्लब आॅफ अमरावती मिडटाऊन, मॉ गंगा मेमोरीयल ट्रस्ट व मानवसेवा फाऊंडेशनच्या संयुक्त सहभागातून दररो ...

इंझोरी गावाच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या  विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार  - Marathi News | Students taking the initiative to clean the Inzori village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंझोरी गावाच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या  विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार 

इंझोरी (मानोरा) : वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी या छोट्याशा खेडेगावातील वर्ग ३ ते ६ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. ...

वाशिम : आगामी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी उमेदवार आक्रमक ! - Marathi News | Washim: The upcoming teacher is aggressive for the demand for recruitment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : आगामी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी उमेदवार आक्रमक !

वाशिम : गत ७ वर्षांपासून शिक्षक पदभरतीचे प्रलोभन दाखवून टीईटी आणि अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची दिशाभूल चालविली आहे, असा आरोप करीत आता तरी शिक्षक पदभरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी भावी शिक्षकांनी मंगळवारी केली. ...

वाशिम : प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेणारे ग्रामसेवक ‘रडार’वर! - Marathi News | Washim: Gramsevak 'Radar' who does not take Gram Sabha on Republic Day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेणारे ग्रामसेवक ‘रडार’वर!

वाशिम:  राष्ट्रीय सण, उत्सवांच्या दिवशी ग्रामसभा न घेता ती इतरत्र दिवशी घेण्यात यावी, असा पवित्रा घेऊन जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त ...