वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांतर्गत नागरिकांना अपेक्षित मुलभूत सुविधा पुरविण्याकडे त्या-त्या नगर परिषदांचे दुर्लक्ष होत आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते अशा सुविधांचा समावेश आहे. ...
शेलुबाजार : ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खचार्साठी मोठा हातभार मिळाल्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आली. ...
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) - वातावरणातील बदलामुळे आसेगाव परिसरात साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. ...
रिसोड : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्या अहवालानुसार स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एल.पानझाडे यांनी पदावर कार्यरत असताना कामकाजात गंभीर स्वरूपात अनियमितता केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येत अ ...
मंगरुळपीर: लातूर जिल्ह्यातील टेभूर्णा येथील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तलावात बुडवून मारून टाकल्याची घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. संदर्भ ...
शिरपूर जैन: चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ फेब्रुवारीला पंचायत समिती मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत गटविकास अधिकाºयांना ६ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे. ...