मालेगाव : आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा शनिवार १७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराजासह मुनीश्री श्रमणहंस विजयजी ...
वाशिम - जिल्ह्यात गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानापोटी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकcच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केले. ...
मालगाव - ट्रक व बसमध्ये अपघात होऊन १५ जण जखमी झाल्याची घटना मालेगाव ते मेहकर मार्गावरील टोलनाक्याजवळ गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोला हलविण्यात आले. ...
मालेगाव : संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या निकषाबाबत शेतकरी नाराज. ...
वाशिम :महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जिल्हा वाशिमचे कंत्राटी कर्मचारी गत ६ वर्षापासून न झालेली पगारवाढ तसेच इतर मुलभूत सुविधा न मिळाल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा कार्यालयासमोर सुरु ...