वाशिम - अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील ६४ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला (इयत्ता बारावी) प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला कॉपी करताना आढळून आलेल्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. ...
मंगरुळपीर - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या अल्पवयीन अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा जिल्हाचे वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ...
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १०८ हून अधिक गडकोटांची एकाहून एक सरस छायाचित्रांची तीन दिवशीय प्रदर्शनी २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान राजे वाकाटक वाचनालयात ठेवण्यात आलीआहे. ...
मंगरुळपीर: शहरात पाणीटंचाई समस्या उग्ररुप धारण करु लागली आहे गेल्या १३ दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठाच झालेला नाही त्यामुळे पाण्याअभावी नागरीकाचे प्रचंड हाल होत असुन नागरीक टँकरचे पाणी विकत घेउन गरजा भागवित आहे. ...
वाशिम : मागील काही वर्षापासुन शासनाकडून विविध पद भरतीमध्ये अतिशय कमी जागा काढण्यात येत आहे. अतिशय चांगली तयारी करुन सुध्दा कमी जागा असल्यामुळे संधी मिळत नाही त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार तथा स्पर्धा परिक्षार्थीच्यावतीने मंगळव ...
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील बाळखेड येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लाकडी माळवद असलेल्या एका घराला अचानक आग लागली. दरम्यान, शेजारी असलेल्या इतर तीन घरांनाही त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहचून सुमारे २० लाख रुपयांची वित्तहानी झाल्याच ...