ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मुलाला हजार रुपयांची लाच मागणाºया कोळंबी (ता.मंगरूळपीर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने २३ फेब्रुवारीला मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रंगेहाथ अटक केली. ...
रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील शिरपूरजवळ असलेल्या खंडाळा शिंदे या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कुलूपबंद आहे. परिणामी, आजारी पडणाºया ग्रामस्थांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ...
वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे. ...
वाशिम: घरगुती वीज वापरासाठी जोडणी घेतलेल्या ग्राहकाला महिन्यासाठी तब्बल १ लाख २० हजार ८० रुपये देयक आकारण्याचा प्रताप वाशिम महावितरणच्या कार्यालयाने केला आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारीपासून शासकीय दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे; परंतु गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सहाही केंद्र मिळून केवळ ८८३१ क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे. ...