वाशिम :१० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. ...
अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. ...
कारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले. ...
रिसोड (वाशिम) - तालुक्यातील वाकद येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन देवबा अंभोरे यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरातध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली. ...
वाशिम - सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा केंद्र व राज्य शासनाचा दुसºया टप्प्यातील जवळपास १९१.४२ कोटींचा निधी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यास २६ फेब्रुवारीला मान्यता दिली. ...
मानोरा : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत २७ फेब्रुवारी रोजी मानोरा तालुका दौऱ्यावर असताना मानोरा येथील शिवाजी चौकात दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विविध संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काळे झेंडे दाखवून ...
वाशिम : कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती, समृद्ध शेतकारी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संयंत्रासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला १० लाख रुपयांचे ...