रिसोड (वाशिम) - सोमवार, ५ मार्चपासून घरून निघून गेलेल्या रिसोड शहरातील दोन युवकांचे मृतदेह ७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास रिठद ता.रिसोड येथील शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
कारंजा लाड : कारंजा मूर्तिजापूर या कारंजा आगाराच्या एस टी बसला अपघात झाल्याची घटना ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात घडली. ...
उंबर्डाबाजार - कारंजा सोहळा काळविटअभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उंबर्डाबाजार - सोमठाणा मार्गावरील जंगलात वनविभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा कित्येक महीन्यापासुन कोरडा ठण्ण अवस्थेत असल्याने वन्य ...
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या एकूण ११७३ जागेसाठी ६ मार्चपर्यंत १०३८ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाले आहेत. ...
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्यावतीने शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेनुसार शिधापत्रिका आॅनलाइन करून बायोमेट्रिक मशीनच्या आधारे शिधापत्रिकावर धान्य वितरणास सुरुवातही झाली आहे. परंतु, वाशि ...