वाशिम: आमच गाव, आमचा विकास या अभियानांतर्गत १३ मार्च रोजी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
मंगरुळपीर: आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्चपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पोलीओमूक्त भारताच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी मंगरुळपीर येथील राजस्थानी महिला मंडळाने पुढाका ...
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मजलापूर येथील एका १५ वर्षीय मुलीचा १२ मार्च रोजी होत असलेला विवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे ...
अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुसºया वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी ...
वाशिम : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मंगळवार १३ मार्च रोजी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...