वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
वाशिम : येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, दुरूस्तीच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
मानोरा : पंचायत समिती अंतर्गंत येत असणाऱ्या फुलउमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उघडयावर भरते. वर्गखोल्या नसल्याने काही वर्ग उघडयावर बसतात. ...
वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी म ...
मंगरुळपीर: शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी पालिकेकडून सोनल प्रकल्प ते मोतसावंगा जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याची तात्पुरती योजना प्रस्तावित केली आहे. ...
शिरपूर (वाशिम) : येथे १६ मार्च रोजी मल्हारराव होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी गावातून ३०० युवकांनी मोटारसायकल रॅली काढली होती. ...
मालेगाव: विदर्भात असलेले किल्ले गड यांचे संवर्धन तसेच त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर होणार आहे. ...