आसेगाव: रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून चालकासह दोघे गंभीर जखमी झाला. ही घटना २० मार्च रोजी सकाळी मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी फाट्यानजिक घडली. ...
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी २० मार्च रोजीदेखील सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले होते. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार असून, यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करतील. ...
मालेगाव : विदर्भातील जिल्ह्यांमध्ये असलेल्या गड-किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी, अस्तित्व हरविलेल्या या किल्ल्यांना किमान वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेशी जुळलेल्या युवकांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठ ...
एस.एम.सी. इंग्लीश स्कूल येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्रांची ...
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११५१ शाळांमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले. ...
मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. ...
वाशिम : स्थानिक स्वामी समर्थ नगरमधील दिपाली गृह उद्योगाला २० मार्च रोजी पहाटे २ वाजताच्या रात्री दरम्यान भिषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ५० लाखाच्या जवळपास नुकसान झाले. ...