वाशिम : जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरळ खरेदी पद्धतीने मोबदलाही अदा केला जात आहे; मात्र ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करताना त्यातून थकीत ...
वाकद (वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून सावकार पिडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप ...
वाशिम - अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक एस.एम.सी.इंग्लीश स्कुलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारुन पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) वाशिम जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट असून, ३१ मार्चपूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाने सदर उद्दिष्ट गाठले आहे. आता केवळ जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित होण्याची औपचारिकता बाकी आहे. ...
वाशिम: लोकमतने ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले . त्याची दखल घेत स्टेट बँकेच्या कारंजा आणि वाशिम शाखेने घेत या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या आहेत. ...
वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली. ...