वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) वाशिम जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट असून, ३१ मार्चपूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाने सदर उद्दिष्ट गाठले आहे. आता केवळ जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित होण्याची औपचारिकता बाकी आहे. ...
वाशिम: लोकमतने ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले . त्याची दखल घेत स्टेट बँकेच्या कारंजा आणि वाशिम शाखेने घेत या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या आहेत. ...
वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली. ...
वाशिम - चार प्रकारची वैद्यकीय देयके काढण्यासाठी २० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाच्या सहायक लेखाधिकारी (वर्ग दोन) सीमा स्वप्नील वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथक ...
शिरपूर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही. ...
मानोरा : विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांचा मोर्चा मानोरा तहसिल कार्यालयावर २२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास काढण्यात आला. ...