मंगरुळपीर: पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी सहभाग घेता आहे. या गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी मार्गदर्शन करणार आहेत ...
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वंचित शेतकºयांना ३१ मार्च २०१८ पर्यंत म्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. ...
आसोला खुर्द: रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवत नियमांना डावलून पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. ...
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...
मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त त ...
शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा ...
वाशिम: शासनाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या राऊंडमध्ये २४ मार्चपर्यंत ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर पहिल्या लॉटरी राऊंडमध्ये अर्जांतील चुकांमुळे अनेक विद ...