वाशिम - तत्कालिन जिल्हास्तरीय निवड समिती बरखास्त झाल्याने आणि अद्याप नवीन समिती गठीत करण्यात न आल्याने जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांची निवड रखडली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा सूर वृद्ध कलावंत व साहित्यिकांमधून उमटत आहे. ...
शेलूबाजार (वाशिम) : एकिकडे भूखंड, जागा बळकाविल्या जात आहेत तर दुसरीकडे काही सद्गृहस्थ चांगल्या कार्यासाठी जागा दान देत असल्याचेही आशावादी चित्र आहे. ...
वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा समारोप ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आला. गुरुवार २९ मार्चपासून आयोजित या प्रदर्शनीला जिल्हाभरातील जनतेचा उत्स ...
शेलूबाजार (वाशिम) : सोनल सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून ते २० गावातील नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करावे. तसेच या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवू नये, या मागणीसाठी येथील व्यापाऱ्यांनी १ एप्रिल रोजी व्यापारपेठ बंद पुकारला असून आपापली प्रतिष ...
वाशिम : जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत ३ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र, जोपर्यंत यासंदर्भातील प्रपत्र ‘ड’ प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढची कुठलीच कार्यवाही होणे शक्य नाही. ...
वाशिम : वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल १६ हजार मे.टन तूर पडून आहे. ती हलविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडून प्रचंड उदासिनता बाळगली जात असून सद्या भरलेल्या तुरीचे पोते जीर्ण होण्यासोबतच विविध स्वरूपातील किडे आणि उंदीरांच ...
रिसोड : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण येथिल डॉ. प्रल्हाद कोकाटे व त्यांची पत्नी त्रिवेणी कोकाटे यांनी परिसरातील मूकबधिर व आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना दर्जेदार शिक्षणसोबतच मायेची उब देण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. ...