वाशिम : जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा अधिकृत परवाना असलेल्या वित्तीय संस्थेकडून या योजनेच्या शासननिर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीनद्वारे सादर करण्यास १३ एप्रिल २० ...
मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४ एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे. ...
वाशिम : शासनाने गेल्या वर्षभरापासून परवाना नुतनीकरण नाकारून बंद केलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीमधील बियरबार पुन्हा एकवेळ सुरू होणार आहेत. ...
वाशिम : कृषि, आरोग्य, ग्रामविकास, जलसंधारण विभागाच्या योजनांसह समाज कल्याण विभागाच्या योजनांविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चार चित्ररथ तयार करण्यात आले आहेत ...
वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ तसेच बार कॉन्सील आॅफ इंडियाच्या नियमानुसार विधी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक प्रशिक्षणाचा भाग म्हणुन कारागृह भेट हा विषय नवीन अभ्यासक्रमात अंतभूर्त करण्यात आलेला आहे. ...