वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
वाशिम : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात ११ एप्रिल रोजी पाटणी चौक येथे शहर काँग्रेस कमिटीच्यावतिने निदर्शने देण्यात आली. यावेळी दरवाढ कमी झालीच पाहिजे याशिवाय विविघ घोषणा देण्यात आल्यात. ...
मालेगाव (वाशिम) : मालेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत अस्तित्वात यायला सुमारे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाही ३९ पैकी २६ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ...
वाशिम : जिल्ह्यातील सहापैकी तीन तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. तथापि, तुलनेने कमी प्रमाणातील जागेत कारभार चालविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून अपेक्षित सोयी-सुविधांचाही अभाव असल् ...
वाशिम : लघुपाटबंधारे विभागांतर्गत कार्यरत सिंचन व्यवस्थापन विभागातील शाखा अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामांवरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. ...
वाशिम - वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०१७-१८ या वर्षात महसूल वसूलीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्याने अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. २४.४८ कोटींचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २७.४८ लाख महसूल वसूल केला. ...
वाशिम - वाशिम तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १५ मे २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार. ...