लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

आदर्श गाव योजनेतील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील -  राम शिंदे   - Marathi News | Government will make efforts for overall development of villages - Ram Shinde | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आदर्श गाव योजनेतील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील -  राम शिंदे  

वाशिम : आदर्श गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरूवार, १२ एप्रिल रोजी का ...

वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण! - Marathi News | 71 wells acquired for 75 wells! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिर ...

वाशिम जिल्ह्यात हातभट्टी दारु अड्डय़ांवर धाडसत्र - Marathi News | In the district of Washim, Thousands of drunken bands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात हातभट्टी दारु अड्डय़ांवर धाडसत्र

वाशिम :  वाशिम  जिल्ह्यामध्ये प्रभारी अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मंगरुळपीर यांच्यावतीने अवैध हातभट्टी दारु धंद्यावर ध ...

मंगरुळपीर तालुक्यात विज पडून दोघांचा मृत्यु - Marathi News | two people died in Mangrulpir taluka due to lightning | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यात विज पडून दोघांचा मृत्यु

मंगरुळपीर - तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोन गावात ११ एप्रिल रोजी विज पडून दोन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. शंकर माणिक चापळे व पुंजाजी सोनाजी कांबळे अशी मृतकांची नावे आहेत. ...

लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद! - Marathi News | Mangrilpir Panchayat Samiti's deputy president arrest in bribe case! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद!

वाशिम - सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणाºया मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक ...

राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप - Marathi News | Allocation of Checks to beneficiaries through National Family Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप

मानोरा  :  घरचा कर्ता पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांना राष्ट्रीय कुटंूब लाभ योजनेतुन तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना तीन लाख रुपयाचा धनादेश वाटप तहसील कार्यालयात संजय निराधाराचे अध्यक्ष निळकंठ पाटील इंगोले यांच्याहस्ते करण्यात आला. ...

वाशिम जिल्ह्यात वादळ- वाऱ्यामुळे विद्युत खांब उन्मळून पडले ! - Marathi News | Storms and winds in Washim district electric poles collapsed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात वादळ- वाऱ्यामुळे विद्युत खांब उन्मळून पडले !

वाशिम : ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडले, तारा तुटल्या. यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला.  ...

जमिन महसूलातून वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले एक कोटी रुपये ! - Marathi News | WASHIM ZILLA PARISAD GOT ONE Crores from land revenue | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिन महसूलातून वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले एक कोटी रुपये !

वाशिम - जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षात जमिन महसूलातून एक कोटी ८ हजार रुपये तर मत्स्य व्यवसायातून ३.३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. चालू वर्षात अधिक महसूल मिळविण्याचे नियोजन करण्यात आले. ...