किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...
वाशिम: जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत ‘वत्सगुल्म महोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत तीनही दिवस शिवकालीन शस्त्रे व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे जिल्हा प ...
वाशिम : महावितरण कंपनीला २.३१ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी निम्नस्तर लिपीक (लेखा) गणेश गोविंदराव घुगे यांना निलंबीत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ...
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णाालयात असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (डिस्ट्रीक्ट प्रोग्रॅम कोआॅर्डिनेटर) पदासाठी १३ एप्रिल रोजी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. ...
मंगरुळपीर: शहरापासून जवळच असलेल्या जांब येथे १३ एप्रिल रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वॉटर रिचार्ज पीटच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...