लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद! - Marathi News | Mangrilpir Panchayat Samiti's deputy president arrest in bribe case! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद!

वाशिम - सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणाºया मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक ...

राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप - Marathi News | Allocation of Checks to beneficiaries through National Family Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप

मानोरा  :  घरचा कर्ता पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांना राष्ट्रीय कुटंूब लाभ योजनेतुन तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना तीन लाख रुपयाचा धनादेश वाटप तहसील कार्यालयात संजय निराधाराचे अध्यक्ष निळकंठ पाटील इंगोले यांच्याहस्ते करण्यात आला. ...

वाशिम जिल्ह्यात वादळ- वाऱ्यामुळे विद्युत खांब उन्मळून पडले ! - Marathi News | Storms and winds in Washim district electric poles collapsed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात वादळ- वाऱ्यामुळे विद्युत खांब उन्मळून पडले !

वाशिम : ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडले, तारा तुटल्या. यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला.  ...

जमिन महसूलातून वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले एक कोटी रुपये ! - Marathi News | WASHIM ZILLA PARISAD GOT ONE Crores from land revenue | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिन महसूलातून वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले एक कोटी रुपये !

वाशिम - जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षात जमिन महसूलातून एक कोटी ८ हजार रुपये तर मत्स्य व्यवसायातून ३.३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. चालू वर्षात अधिक महसूल मिळविण्याचे नियोजन करण्यात आले. ...

बोंडअळी नुकसान भरपाई तात्काळ द्या ! - शिवसेनेची मागणी  - Marathi News | Immediately pay the compensetion - Shivsena's demand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोंडअळी नुकसान भरपाई तात्काळ द्या ! - शिवसेनेची मागणी 

वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...

वाशिम : पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने - Marathi News | Washim: Congress protests against petrol and diesel prices hike | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : पेट्रोल, डिझेल दर वाढीच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने

वाशिम :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात ११ एप्रिल रोजी पाटणी चौक येथे शहर काँग्रेस कमिटीच्यावतिने निदर्शने देण्यात आली. यावेळी दरवाढ कमी झालीच पाहिजे याशिवाय विविघ घोषणा देण्यात आल्यात. ...

मालेगाव नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न रेंगाळला! - Marathi News | Malegaon Nagar Panchayat employees' adjustment question pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न रेंगाळला!

मालेगाव (वाशिम) : मालेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत अस्तित्वात यायला सुमारे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाही ३९ पैकी २६ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ...

वाशिम जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत! - Marathi News | Office of Taluka Agriculture Officers in Washim District In Rental Building! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत!

वाशिम : जिल्ह्यातील सहापैकी तीन तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. तथापि, तुलनेने कमी प्रमाणातील जागेत कारभार चालविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून अपेक्षित सोयी-सुविधांचाही अभाव असल् ...