वाशिम: वॉटर कप स्पर्धेचा कालावधी संपण्याच्या स्थितीत असताना विविध ठिकाणी जलसंधारणाच्या कामाला वेग आला आहे. कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील ग्रामस्थ या स्पर्धेंतर्गत ३३ चौरस मीटर आकाराचे भव्य शेततळे श्रमदानातून खोदत आहेत. ...
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. ...