वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. ...
वाशिम : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४ शेतकऱ्यांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. संबंधित पात्र शेतकऱ्यांना ७६ कोटी १९ लाख २७ हजार ५४२ रुपये एवढी नुकसानभरपाई मंजूर झाली ...
शिरपूर जैन: तीर्थक्षेत्र क गटात समाविष्ट असलेल्या शिरपूर जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. ...
मंगरुळपीर: जिल्ह्यातील ९० टक्के जलस्त्रोत आटल्याने पाण्याअभावी पशू, पक्ष्यांचा जीव संकटात सापडला असताना पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या व्हॉल्वमधून पडणारे पाणी चोचीने टिपून पक्षी तहान भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालर्यातील कर्मचाऱ्यांनी भेटण्यास जाऊ दिले नाही . परंतु संतप्त अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी २८ मे रोजी आपली व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर अडवून त्यांच्याकडे मांडली. ...
वाशिम : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जून २०१८ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले. ...
अतिक्रमण हटविण्याकरिता जिल्हा प्रशासन निधी मंजूर करून देणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना याप्रसंगी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिल्या. ...