मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णवाहिका दुरूस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी सोमवारी केली. ...
रिसोड - डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसच्या दरात सातत्याने असलेल्या दरवाढीविरोधात भारिप-बमसं शाखा रिसोडच्यावतीने शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे यांच्या नेतृत्त्वात ४ जून रोजी रिसोड येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले. ...
शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली. ...
वाशिम: मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहि ठार झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात घडली. शनिवारी गोलवाडी येथेही कु त्र्याने हल्ला केल्याने रोहिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एकाच दिवसांत दोन रोहिचा मृत्यू झाला असताना वनविभागाकडून मा ...
शिरपूर जैन - मालेगाव ते रिसोड या राज्य मार्गावरील शिरपूरनजीकचे टि जंक्शन येथील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात प्रशासनाच्यावतीने ४ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हटविले. ...
मंगरूळपीर - मंगरूळपीर बस स्थानकामधून एमएच ३०, ६९४६ क्रमांकाच्या बसने मंगरुळपीर ते शेलूबाजार प्रवास करीत असलेल्या एका महिलेची विसरलेली पर्स एस.टी. कर्मचाºयाने परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला. ...
वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी विहित मुदतीत तीन हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. हरभरा खरेदीला मुदतवाढ मिळणार की नाही या प्रश्न अनुत ...