वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा २०१८, रविवार १० जून २०१८ रोजी वाशिम शहरातील दहा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या दहाही परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे. ...
वाशिम : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगरुळपीर येथील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला तर वाशिम येथे निम्म्याच बसेस आज सोडण्यात आल्यात. ...
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या अंतर्गत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विशेष मोहिम राबविली जात असून, जनजागृतीवर भर दिला आ ...
मालेगाव : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २६ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यात आगमन होत आहे. १६ जूनला सकाळी १० वाजता सदर पालखी मेडशी येथे पोहोचणार आहे. ...
वाशिम : मतदार संघातील मानोरा तालुक्यातील आमखिनी, वापटा, पारवा, रूई, रंजीतनगर तसेच रोहणा येथील रस्त्यांच्या दजार्वाढीसाठी मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरील रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतु ...